सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनEnglish

सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन

रुग्ण सहाय्य

उपचारांच्या प्रवासात मार्गदर्शन आणि शक्य तेवढी साथ. तुमची गरज समजून घेण्यासाठी संस्थेशी संपर्क साधा.

01

PET स्कॅनसाठी मदत

डॉक्टरांनी सुचवलेल्या PET स्कॅनसाठी गरजेनुसार मर्यादित सहाय्याचा विचार.

02

औषधांसाठी मदत

उपचारांसाठी आवश्यक औषधांच्या खर्चात शक्य ते सहाय्य.

03

आवश्यक दैनंदिन खर्च

उपचारकाळातील आवश्यक दैनंदिन खर्चासाठी गरजेनुसार मदत.

मदत कशी मागावी?

  1. आधी संस्थेला फोन करून तुमची गरज सांगा.
  2. वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांचा सल्ला आणि खर्चाचा अंदाज तयार ठेवा.
  3. संस्थेने सांगितलेल्या सुरक्षित माध्यमातून संबंधित कागदपत्रे पाठवा.
  4. गरज, कागदपत्रे आणि उपलब्ध निधी पाहून मदतीचा निर्णय घेतला जाईल.
संपर्क करा · 97664 23325