आरोग्य
जनजागृती, तपासणी, मार्गदर्शन आणि रुग्ण सहाय्य.
सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन
१८ जून २०२३ रोजी पुण्यातील सावरकर अध्ययन केंद्र येथे सुरू झालेली ही वाटचाल आज आरोग्य, शिक्षण आणि व्यापक समाजसेवेकडे विस्तारत आहे.
“सुदर्शन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च फाउंडेशन” या मूळ नावाने सुरू झालेल्या संस्थेचा विस्तारित सेवाभाव “सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन” या नावातून व्यक्त होतो.
कर्करोगाविषयी जागरूकता, प्रतिबंधाचे महत्त्व, जोखीम तपासणी, लवकर निदान आणि योग्य उपचारांशी जोडणी यावर आमचा भर आहे.
डॉ. अनंतभूषण रानडे यांनी स्पष्ट केलेली सुदर्शन चक्राची संकल्पना—समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी सजग, सातत्यपूर्ण कृती—आमच्या कार्याला दिशा देते.

जनजागृती, तपासणी, मार्गदर्शन आणि रुग्ण सहाय्य.
माहितीपूर्ण समाजासाठी प्रबोधन व ज्ञानाची देवाणघेवाण.
समरसता, नागरिक सहभाग आणि संस्थांमधील सहकार्य.