सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनEnglish

पुणे • महाराष्ट्र • समाजसेवा

निरोगी समाजासाठी,
एकत्र येऊया.

जनजागृतीपासून तपासणी, निदान, उपचार-जोडणी आणि पाठपुराव्यापर्यंत अखंड साथ.

सुदर्शन 360° • संपूर्ण पोस्टर पाहण्यासाठी चित्रावर स्पर्श करा
सुदर्शन 360° • संपूर्ण पोस्टर पाहण्यासाठी चित्रावर स्पर्श करा

सेवा परमो धर्मः

सेवेतून विश्वास. सहकार्यातून परिवर्तन.

सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सेवेसाठी कार्यरत आहे. कर्करोग जनजागृती, लवकर तपासणी आणि गरजू रुग्णांना मार्गदर्शन हा आमच्या कार्याचा गाभा आहे.

01

आरोग्य तपासणी

प्राथमिक तपासणी व जोखमेनुसार तज्ज्ञांकडे मार्गदर्शन.

02

रुग्णांसोबत साथ

कागदपत्रांचे मार्गदर्शन, उपचार-जोडणी आणि मर्यादित सहाय्य.

03

समाजाचा सहभाग

स्वयंसेवक, संस्था आणि नागरिकांसोबत सेवाकार्य.

2023 — 2026

आपल्या कार्याची वाटचाल

स्थापनेपासून आरोग्य शिबिरे, बाह्यरुग्ण सेवा, रक्तदान आणि जनजागृती उपक्रमांची नोंद.

कार्यसंग्रह पाहा
तिसरा वर्धापनदिन · १८ जून २०२६
तिसरा वर्धापनदिन · १८ जून २०२६